कार्यालयीन व्यवस्थापन

कार्यालयाच्या वेळा

सोमवार ते शनिवार

सकाळी    : 9 ते दु.12
सायंकाळी : 4.30 ते रात्री 8                  वाजेपर्यंत

रविवार

साप्ताहिक सुट्टी

कार्यालय व्यवस्थापन

(1) सौ.ज्योत्स्ना नांदगिरीकर - कार्यालय व्यवस्थापक
(2) श्री.अशोक डहाळे - कार्यालय व्यवस्थापक
(3) श्री.महेंद्र मुंजाळ - कार्यालय व्यवस्थापक
(4) श्री.चंद्रशेखर केळकर - सेवक
(5) श्री.लक्ष्मण तलवारे - सेवक
(6) श्रीमती कुसुम आबनावे - सेविका

संपर्क

दूरध्वनी : (020) 24475963 ; (020) 32545659

INFRASTRUCTURE

(1) म.सा.प.चे अतिथी निवास: हे अतिथी निवास मूलभूत सुविधांनी सुसज्ज असून ते म.सा.प.च्या पुण्याबाहेरील आजीव सभासदांसाठी स्वस्त देणगीमूल्यात उपलब्ध करून दिले जाते.

(2) म.सा.प.चे माधवराव पटवर्धन सभागृह : म.सा.प.चे सभागृह सर्व साहित्यिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून दिले जाते. त्याची बैठक क्षमता 125 खुर्च्यांची व 50 भारतीय बैठक इतकी असून त्यासाठी रु.1500/- देणगीमूल्य म्हणून स्वीकारले जाते.(तीन तासासाठी)

(3) पुस्तक प्रदर्शन सभागृह : ग्रंथप्रदर्शनासाठी हे सभागृह मुदत भाड्याने उपलब्ध करून दिले जाते.

© महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. सर्व हक्क राखीव.
Website designed by Dimakh Consultants , Marathi web technology development & content management by Marathiwebsites.com