विशेष पुरस्कार

वर्षभर देण्यात येणाऱ्या विशेष पुरस्कारांची यादी :-

पारितोषिकाचे नाव

कधी देतात

दिवस
चिं.वि.जोशी

समवर्षी

19 जानेवारी
कुसुमाग्रज

विषमवर्षी

27 फेब्रुवारी
शरदबाबू (ज्योत्स्ना देवधर पुरस्कृत)

विषमवर्षी

8 मार्च
कवी यशवंत

समवर्षी

9 मार्च
शं.ना.जोशी

दरवर्षी

29 मार्च
प्रा.न.र.फाटक

लीपवर्षी

15 एप्रिल
दि.बा.मोकाशी

समवर्षी

29 जून
बापबूराव शिरोळे

विषमवर्षी

14 जुलै
द.वा.पोतदार

दरवर्षी

6 ऑक्टोबर
विद्याधर पुंडलिक

समवर्षी

9 ऑक्टोबर
© महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. सर्व हक्क राखीव.
Website designed by Dimakh Consultants , Marathi web technology development & content management by Marathiwebsites.com