संमेलने

संमेलने

हाराष्ट्र साहित्य परिषद ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था असून ती महामंडळाला दरवर्षी भरणाऱ्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनासाठी मार्गदर्शन करते व सहभागी होते
त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने विविध विभागीय संमेलने दरवर्षी आयोजित केली जातात. जेणेकरून स्थानिक कवी, लेखकांना प्रोत्साहन मिळावे व साहित्य चळवळ ग्रामीण भागात खोलवर रूजावी.
म.सा.प.च्यावतीने नुकतेच इचलकरंजी (2007), बार्शी (2008), पाचोरा (2008) या ठिकाणी विभागीय साहित्य संमेलने आयोजित केली गेली व त्या संमेलनांचे त्या गावच्या म.सा.प.च्या शाखेने सर्व नियोजन केले व त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.
त्याचबरोबर वाङ्‌मयपूरक संमेलने व कार्यक्रम करणाऱ्या संस्थानांही म.सा.प.च्यावतीने प्रोत्साहन दिले जाते.
© महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. सर्व हक्क राखीव.
Website designed by Dimakh Consultants , Marathi web technology development & content management by Marathiwebsites.com