उपक्रम

म.सा.परिषदेचे इतर विविध उपक्रम

नाट्यविभाग - नाट्यकार्यशाळा, एकांकिका लेखन स्पर्धा
युवा मुक्त मंच - कथा लेखन स्पर्धा, काव्य वाचन आणि इतर विविध उपक्रम
बालविभाग - बाल वाचनालय, बाल संगोपन केंद्र आणि बालकांसाठी विविध कार्यक्रम
कॉफी क्लब :साहित्यिक गप्पा - दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी
साहित्यिकांसाठी मोफत कायदेशीर सल्ला - दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी
एकांकिका आणि नाट्य प्रयोगाचे सादरीकरण
‘नवं-कोर’ : नवीन आलेल्या साहित्यकृतींचे स्वागत.
साहित्यिक साहाय्य निधी : वृद्ध साहित्यिकांना मदत
सावित्रीबाई फुले अभ्यासिका : गरजू विद्यार्थीनींना अल्प देणगीमूल्यात वाचनालयाची सोय
म.सा.पत्रिका : सन 1912 पासून म.सा.प.चे मुखपत्र
कै.वा.गो.आपटे संदर्भ ग्रंथालय : गेले 83 वर्षाची परंपरा असलेले पुण्यातील जुने ग्रंथालय
अनेक मान्यवर साहित्यिकांची कोलाज पद्धतीने जतन केलेली छायाचित्रे
अतिथी निवास व्यवस्था : परगावचे साहित्यिक / आजीव सभासद यांना अल्प देणगीमूल्यात निवासाची सोय.
माधवराव पटवर्धन सभागृह : साहित्यिक कार्यक्रमांसाठी, प्रकाशन समारंभासाठी सभागृह दिले जाते.
तळघरातील सभागृह : पुस्तक प्रदर्शनासाठी हे सभागृह दिले जाते.
म.सा.प.ची प्रकाशने : मराठी वाङ्‌मयाचा इतिहास खंड 1 ते 6, द हिस्ट्री ऑफ मॉडर्न मराठी लिटरेचर खंड 1 व 2 , भाषा व साहित्य : संशोधन खंड 1 ला, म.सा.पत्रिका सूची,
© महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. सर्व हक्क राखीव.
Website designed by Dimakh Consultants , Marathi web technology development & content management by Marathiwebsites.com